प्रत्येक यशस्वी पुरूषांमागे एक स्त्री असते..... हे निखालस खोटे आहे.....,
जर फ़क्त स्र्यियांमुळे पुरूष यशस्वी होत असता तर आपण "प्रत्येक यशस्वी पुरूषांसोबत एक स्त्री असते" असे नसतो का म्हणू शकलो!
जोपर्यंत पुरूष यशस्वी होत नाही तोपर्यंत कोणीही त्याच्या आजुबाजूला फ़िरकत नाही, अर्थात ज्यावेळी पुरूष यशस्वी होतो त्यावेळी लक्षावधी तरूणींचा घोळखा त्याच्या मागे लागला तरी सोबतची ती जागा तो कोणाला देईल काय? त्या सदैव त्याचा मागेच राहतात सोबत नाही. म्हणून मी म्हणतो....
सावध व्हा मुलीनों मी यशस्वी व्हायच्या आत माझ्यासोबत या!
(संतोबा)संतोष गांजुरे.
0 प्रतिक्रिया:
Post a Comment