पंधरवड्यापुर्वी ठाण्यात अंकिता राणे या १९ वर्षाच्या मुलीने पाणीपुरीवाल्या भैय्याचे तांब्यामध्ये मुत्रविसर्जन करुन तोच तांब्या पाणीपुरीसाठी व गिऱ्हाईकांना पाणी देणायासाठी वापरणार्या भैय्याचे एक ओंगळ,किळसवाणे व माणुसकीला काळीमा फ़ासणारे हे घाणेरडे कृत्य उघडकीस आणले त्याबद्दल तिचे कौतूक करायचे सोडुन भैय्यांच्या समर्थनार्थ तिच्याच चारित्र्यावर शिंतोडे उडवणार्या निर्लज्ज पुढार्याना पाहून तळपायाची आग मस्तकात जात आहे.
त्याच्यां या बेजबाबदार वागण्याने त्या भैय्यांचा जेवढा राग आला त्याच्या कैकपटीने या पुढार्यांचा येत आहे.आधी संजय निरुपम व काल राज पुरोहित! या राज पुरोहिताने तर असे कृत्य एखादी वेश्यादेखिल करु शकणार नाही,तिला असे एखाद्या पुरुषाने मुत्रविसर्जन करताना पाहताना लाज वाटली नाही का?ही आपली संस्कृती नाही अशी मुक्ताफ़ळे उधळून फ़क्त अंकिता किवा स्त्रीयांचाच नव्हे तर सर्व समाजाचाच अपमान केलेला आहे,यावरूनच त्या राज पुरोहिताचीच काय संस्कृती दिसून येत आहे. असले घाणेरडे कृत्य करण्यापासून रोखण्यात कसली आलीये लाज?एवढे धाडस व समयसूचकता दाखवणाऱ्या एका १९ वर्षाच्या मुलीचे कौतूक करायचे सोडून एवढ्या हीन पातळीवर जाऊन टीका करणाऱ्या व तिला लाज नाही वाटली का? असे विचारणाऱ्या राज पुरोहिता उद्या तु जर तुझ्या बायकोवर दुसऱ्या कोणी जबरदस्ती करताना तु पाहिलेस तर काय लाजून मान फ़िरवून निघून जाशिल काय?तू लाजणार असशिल तर लाज पण आम्ही नाही लाजणार.तिला आम्ही आमची बहिण समजून तिची इज्जत वाचवू कारण आमची लाजण्याची नाही तर लढण्याची संस्कृती आहे,आणि इज्जत आम्हाला प्राणाहूनी प्रिय आहे मग ती दुसऱ्याची का असेना हे लक्षात ठेव.
"जय महाराष्ट्र"
--- (संतोबा)संतोष गांजुरे.

0 प्रतिक्रिया:
Post a Comment