इतरांप्रमाणे मलाही बहिणीच्या लग्नाचा विचार केला तरी खुप टेंशन येते अगदी कोणत्याही मुलीचे लग्न ठरल्याचे समजले तरी काळजात धस्स होते..
.....लग्नानंतर तिचे स्वतंत्र अस्तित्व असेल ना? हा पहिला प्रश्न पडतो अजुन बरेच आहेत!
......हेच प्रश्न माझ्या लग्नाच्यावेळी माझ्या होणाऱ्या बायकोबद्दल पडतील!
.....कारण मी असलो म्हणून काय झाले? शेवटी पुरुष हा पुरुषच असतो!!!!!!!!!

---संतोष गांजुरे
0 प्रतिक्रिया:
Post a Comment