मित्रधर्म
मुलं दिसतात तितकी वाईट नक्कीच नसतात तसेच त्यानां कोणतेही व्यसन नसते. पण त्यांच्यांसाठी मैत्री प्राणहुणी प्रिय असल्यामुळे आपल्या मित्राला फ़क्त कंपनी देण्यासाठीच दिवसातून एखादं सिगारेट्चं पाकिट आठवड्यातून चार-दोन पेग होतात.......पण व्यसन असं काहीच नाही फ़क्त कंपनी जिवलग मित्रासाठी.मैत्रीत कधीच काही कमी पडत नाही..शेवटी मीसुध्दा त्याचा जीवलग मित्र आहे.आणी तोही त्याचा मित्रधर्म पाळतोच एकवेळ मी त्याला कंपनी दयायला कमी पडेल पण तो नाही!!!
----संतोष गांजुरे.
----संतोष गांजुरे.
0 प्रतिक्रिया:
Post a Comment