Ads 468x60px

Saturday, September 8, 2012

स्त्री दाक्षिण्य (तात्विक)



     इतरांप्रमाणे मलाही बहिणीच्या लग्नाचा विचार केला तरी खुप टेंशन येते अगदी कोणत्याही मुलीचे लग्न ठरल्याचे समजले तरी काळजात धस्स होते..
..
...लग्नानंतर तिचे स्वतंत्र अस्तित्व असेल ना? हा पहिला प्रश्न पडतो अजुन बरेच आहेत
!
......
हेच प्रश्न माझ्या लग्नाच्यावेळी माझ्या होणाऱ्या बायकोबद्दल पडतील
!
.....
कारण मी असलो म्हणून काय झाले? शेवटी पुरुष हा पुरुषच असतो!!!!!!!!!

   ---संतोष गांजुरे

0 प्रतिक्रिया:

 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!